सुरळीच्या पाटवड्या
सुरळीच्या पाटवड्या - [Suralichya Patvadya] ‘सुरळीच्या पाटवड्या’ हा चवीला वेगळा, पौष्टिक आणि घरीच बनवता येणारा चटपटीत पदार्थ. जिन्नस १ मोठी वाटी डाळीचे पीठ (बेसन) १ मोठी वाटी आंबट ताक १ मोठी वाटी पाणी तिखट मीठ हळद हिंग फोडणी व कांदा - खोबर्याचे सारण १/२ वाटी ओले खोबरे १ मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर १ मोठा बारीक चिरलेला कांदा १ बारीक चिरुन हिरवी मिरची मीठ थोडी साखर थोडे लाल तिखट १ पळी तेलाची फोडणी (थंड करुन घालावी) पाककृती जाड बुडाच्या पातेल्यात डाळीचे पीठ, ताक, पाणी, तिखट, मीठ, हिंग, हळद घालुन मिश्रण सारखे करावे. गुठळी राहु देऊ नये. नंतर हे पातेले गॅसवर ठेवून मिश्रण डावेने ढवळत रहावे. खाली लागू देऊ नये. मिश्रण दाटसर होत आले की झाकण ठेवून वाफ आणावी. वरील पातेल्यातील १/४ चमचा मिश्रण एका स्टीलच्या था...
Comments
Post a Comment