पिझ्झा सॉस

टोमॅटो प्युरी- 2 कप, मीठ- 1 चमचे, टोमॅटो कॅचअप- ½ कप, तिखट- 2 चमचे, लसूण- 5 पाकळ्या कापून, गरम मसाला- 2 चमचे, कांदा- 1 बारीक चिरलेला 

कृती: 


गरम पॅनमध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑयल टाका. लसणाच्या पाकळ्या परतून घ्या. कांदे घालून परता. आता टोमॅटो प्युरी घालून चालवा. टोमॅटोचा पाणी शोषून गेल्यावर मीठ आणि तिखट मिसळा. गरम मसाला घालून कॅचअप टाका. 3-4 मीनात चालवत राहा नंतर गॅस बंद करून द्या.

Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची