केळीचे कटलेट

साहित्य:


 2 कच्ची केळी, थोडा फ्लॉवर, मटार, 2 लहान टोमॅटो, 2 बटाटे, 1 कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, मीठ, तिखट.

 कृती: 


सर्व भाज्या बारीक चिरून, तेलावर कांदा परतून त्यात घाला व नरम शिजवा. गार झाल्यावर कोथिंबीर इ. घाला. अर्धा कप दूध व थोड्या मैद्याचे मिश्रण बनवा. त्यात चिमूटभर मीठ घाला. त्यात वरील मिश्रणाचे चपटे कटलेट बनवून, बुडवून, तव्यावर थोडे तेल घालून तळा. तळताना थोडी खसखस पेरून तळा.
 


Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची