Veg Recipe : सिमला मिरचीची भाजी

साहित्य :


 पाव किलो सिमला मिरची, 2 कांदे, मोहरी, हिंगपूड, हळद, बेसन.

 कृती : 


सिमला मिरच्यांचा आतील बियांचा भाग काढून टाकावा व लहान फोडी करून घ्याव्यात. कांदे बारीक चिरून घ्यावेत. मोहरी हिंगपूड, हळद घालून 4 चमचे तेलाची फोडणी करून त्यात कांदे व मिरचीच्या फोटी घालून परतावे. मीठ घालावे. शिजल्यावर पिठल्याला लावतो त्याप्रमाणे हळूहळू बेसन घालावे व सर्व मिळून पुन्हा परतावे.
 


Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची