कचोरी
कचोरी - [Kachori] न्याहारीसाठी खमंग, कुरकुरीत, चटपटीत आणि लहान मुलांना आवडणारी ‘कचोरी’ घरी बनवून पोटभर खाऊ शकता.
२५० ग्रा. मैदा
सोडाबाईकार्बोनेट
६५ ग्रा. तेल
८० ग्रा. पाणी
१०० ग्रा. उडीद डाळ
३० ग्रा. तूप
२० ग्रा. आले
६ ग्रा. हिरवी मिरची
१ ग्रा. हिंग
१ छोटा चमचा धणे पावडर
१/२ चमचा जीरे पावडर
१/२ छोटा चमचे साखर
मीठ चवीनुसार
१० मिली लिंबाचा रस
२ ग्रा. कोथिंबीर
तळणासाठी तेल
मैदा, मीठ आणि, सोडाबाइकार्बोनेट एकत्र मिळवावे, ६५ ग्रा. तेल टाकावे आणि चांगल्या तर्हेने मिळवावे. पाणी ( साधारण ८० मिली) घेऊन नरम मळावे, ओल्या कपडाने झाकून एका बाजुस ठेवावे. आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर कापावी, उडदाच्या डाळीस एक तास भिजवावे. नंतर वाटावे.
कढईत तेल गरम करून त्यात वाटलेली डाळ, हिरवी मिरची, आले, हिंग आणि सर्व वाटलेले मसाले टाकावे. साखर मीठ आणि लिंबू मिळवावे. गॅसवर काढुन घ्यावे कोथिंबीर टाकावी आणि मिश्रणास थंड होऊ द्यावे.
मळलेल्या मैद्याचे १२ गोळे करावे. प्रत्येक गोळ्यास हातावर घेऊन असे पसरावे कि ते मध्ये जाड व किनारीस पातळ असावे त्याच्या मध्ये तयार मिश्रण भरावे.
किनारीस मोडुन गोल आकार देऊन हलकेच दबून चपटे करावे. कढईत तेल गरम करावे आणि कुरकुरी होईपर्यंत कचोरी लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत तळावे.
दही किंवा चिंचेच्या चटणी बरोबर वाढावे.
जिन्नस
२५० ग्रा. मैदा
सोडाबाईकार्बोनेट
६५ ग्रा. तेल
८० ग्रा. पाणी
१०० ग्रा. उडीद डाळ
३० ग्रा. तूप
२० ग्रा. आले
६ ग्रा. हिरवी मिरची
१ ग्रा. हिंग
१ छोटा चमचा धणे पावडर
१/२ चमचा जीरे पावडर
१/२ छोटा चमचे साखर
मीठ चवीनुसार
१० मिली लिंबाचा रस
२ ग्रा. कोथिंबीर
तळणासाठी तेल
पाककृती
मैदा, मीठ आणि, सोडाबाइकार्बोनेट एकत्र मिळवावे, ६५ ग्रा. तेल टाकावे आणि चांगल्या तर्हेने मिळवावे. पाणी ( साधारण ८० मिली) घेऊन नरम मळावे, ओल्या कपडाने झाकून एका बाजुस ठेवावे. आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर कापावी, उडदाच्या डाळीस एक तास भिजवावे. नंतर वाटावे.
कढईत तेल गरम करून त्यात वाटलेली डाळ, हिरवी मिरची, आले, हिंग आणि सर्व वाटलेले मसाले टाकावे. साखर मीठ आणि लिंबू मिळवावे. गॅसवर काढुन घ्यावे कोथिंबीर टाकावी आणि मिश्रणास थंड होऊ द्यावे.
मळलेल्या मैद्याचे १२ गोळे करावे. प्रत्येक गोळ्यास हातावर घेऊन असे पसरावे कि ते मध्ये जाड व किनारीस पातळ असावे त्याच्या मध्ये तयार मिश्रण भरावे.
किनारीस मोडुन गोल आकार देऊन हलकेच दबून चपटे करावे. कढईत तेल गरम करावे आणि कुरकुरी होईपर्यंत कचोरी लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत तळावे.
दही किंवा चिंचेच्या चटणी बरोबर वाढावे.
Comments
Post a Comment