लाल भोपळ्याचं भरीत

साहित्य :


 एक वाटीभर लाल भोपळ्याच्या लहान फोडी वाफवून, दीड वाटी दही, मीठ, साखर, कोथिंबीर, जिरे, हिंग व सुक्या लाल मिरच्यांची फोडणी, थोडं ओलं खोबरं.

कृती : 


सर्व एकत्र करून फोडणी द्या. फोडी दिसल्या पाहिजेत. लगदा होऊ देऊ नका. मोहरी पूड घालाची असल्यास फोडणी नसली तरी चालेल.

Comments

Popular posts from this blog

सुरळीच्या पाटवड्या

कैरीची खमंग डाळ

भरलेली शिमला मिरची