मटण मश्रुम

साहित्य : 


750 ग्रॅम मटण, 2 चमचे धणे पूड, 500 ग्रॅम बटाटे, 1/4 कप तूप, 250 ग्रॅम लहान मश्रुम, 1 चमचा काळे मिरे पूड, चवीनुसार मीठ. 


कृती : 


मटणाला स्वच्छ धुऊन त्याचे तुकडे करून घ्यावे. बटाटे कापून वेगळे ठेवावे. अर्ध तूप घेऊन ते गरम करावे व त्यात बटाटे फ्राय करून घ्यावे. बाकी उरलेल्या तुपात मटणाचे तुकडे वेगळे फ्राय करून ठेवावे. मश्रुमला स्वच्छ करून त्याचे काप करून वेगळे ठेवावे. 

Comments

Popular posts from this blog

कैरीची खमंग डाळ

चटपटीत भुट्टयाची भजी

मॅक्सिकन भेळ